mazya kavita

Showing posts with label स्वंय अध्यापन साहित्य. Show all posts
Showing posts with label स्वंय अध्यापन साहित्य. Show all posts

Monday, 24 October 2016

माझे अध्यापन साहित्य १. आयतालेख व वारंवारता बहुभूज

आयतालेख Histograms  व वारंवारता वक्र frequency curve  हा अतीशय सोपा भाग आसातांनाही विद्यार्थी बोर्डाचे पेपर मध्ये अनेक चुका कृरतांना मी बघीतले आहे. त्यात नेमक्या उल्लेखनीय बाबी कोणत्या? तर.... 1) स्केल ः- योग्य स्केल घेतांना विद्यार्थी चुकतात 2) स्तंभ ः- स्तंभ काढतांना स्केल अचुक नसल्याने व आयतालेख व स्तंभालेख यातील फरक न समजल्याने विद्यार्थी चुका करतात 3) वारःवारता वक्रः- नेमका वारंवारता वक्र म्हणजे काय? याबाबत विद्यार्थी संभ्रमावस्थेत असतात.
        या सर्व बाबी आतीशय सहजपणे, बारकाव्यानीशी विद्यार्थी या अध्यापन साहित्याद्वारे अगदी खेळीमेळीने शिकतात हे अनुभवले आहे.